नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव इथं खाणीतील पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.