¡Sorpréndeme!

परप्रांतीय मामा-भाच्याकडून अल्पवयीन मुलीची हत्या; आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2025-05-13 7 Dailymotion

पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्रानं हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन परप्रांतीय तरुणांना अटक केली आहे.