¡Sorpréndeme!

पाकिस्तानला जगायचं असेल तर दहशतवाद्यांना थारा नको, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रहार

2025-05-12 7 Dailymotion

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाला संबोधित केलं.