अमेरिकेची मध्यस्थी कशी? सरकारला उत्तर द्यावे लागेल, शरद पवारांनी मांडली भूमिका
2025-05-12 2 Dailymotion
भारत वा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा होण्याआधीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरून शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर केलं होतं. यावर शरद पवारांनी भूमिका मांडली आहे.