कंपनीकडून सर्व कामं काढून घेतली जावीत, अशी मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं सोमवारी चीफ एअरपोर्ट ऑफिसर विष्णू झा यांची भेट घेतली.