पुण्यात तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार; पुण्यात तीन महिन्यांत एक हजार कोटींची उलाढाल
2025-05-12 9 Dailymotion
भारत पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय, त्यानंतर देशभरात बॅन तुर्की ट्रेंड चालवला जातोय आणि त्याच अनुषंगाने पुण्यात देखील लोकांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवलाय.