¡Sorpréndeme!

अमरावतीच्या देऊरवाडा गावात वाकाटक कालीन नृसिंह मंदिर, असं आहे मूर्तीचं वैशिष्ट्य

2025-05-11 119 Dailymotion

राज्यात नृसिंह जयंती आज उत्साहात साजरी होत आहे. पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या नृसिंह मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. जाणून घ्या, सविस्तर