काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महात्मा गांधींच्या हत्त्येचा संदर्भ देत कराडच्या प्रीतिसंगमावरून भाजपावर जोरदार हल्ला चढवला.