भारतानं अधिक नुकसान केल्यानं पाकिस्ताननं अमेरिकेला केली विनंती - लडॉ सतीश ढगे
2025-05-11 3 Dailymotion
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ले करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळं उद्धवस्त केली. त्यामुळेच पाकिस्ताननं अमेरिकेला मध्यस्थीची विनंती केली असावी, असे मृत संरक्षणतज्ञांनी व्यक्त केलं.