गेल्या १० वर्षांत भारतीय एअर डिफेन्स सिस्टम आणि वायुसेना अपग्रेडेशनचा वेग वाढला - एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) सूर्यकांत चाफेकर
2025-05-10 0 Dailymotion
पाकिस्तानचे हवाई हल्ले यशस्वीपणे उधळून लावण्यामागे भारतीय एअर डिफेन्स सिस्टम आणि वायुसेना यंत्रणेचं यश दिसून आलं. ही हवाई सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने काम करते? पाहा.