¡Sorpréndeme!

नेत्यांच्या निवडणुका संपल्या, आता वेळ कार्यकर्त्यांची! शिंदेंनी फुंकलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग

2025-05-09 3 Dailymotion

प्रीती बंड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.