¡Sorpréndeme!

पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कर्ता, सगळ्या जगानं पाहिलं, शरद पवारांचा थेट निशाणा

2025-05-09 16 Dailymotion

ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य करताना पाकिस्तान सरकारवर थेट निशाणा साधला.