¡Sorpréndeme!

अमरावती जिल्ह्यातील मोझरी होणार पुस्तकांचं गाव, उदय सामंत यांची घोषणा

2025-05-09 12 Dailymotion

मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं गाव असून भविष्यात पुस्तकांचं गाव म्हणून मोझरीला नवी ओळख मिळेल, असं उदय सामंत म्हणाले.