¡Sorpréndeme!

आयटीआयच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; मंगलप्रभात लोढा यांची माहिती

2025-05-08 8 Dailymotion

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत.