भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता, भारतीय सैन्य दलातील जवानांची सुट्टी रद्द करून त्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात येत आहे.