कोल्हापूरमधील 'या' गावाला सैनिकांचं गाव म्हणून ओळख; दीड शतकांची सैनिकी परंपरा, काय आहे इतिहास? वाचा सविस्तर...
2025-05-08 525 Dailymotion
प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा असतात. मात्र, कोल्हापूरच्या मातीत एक असं गाव आहे जिथे गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती भारतीय सैन्यदलात देशसेवा करत आहे.