पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशी स्थिती केव्हाही येऊ शकते. म्हणून नाशिकमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आली.