साहेब म्हणजे अगदी साधे, सहृदयी; न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याप्रती माकोडे कुटुंबांची कृतार्थ भावना
2025-05-07 107 Dailymotion
न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेणार आहेत. गवई यांची देशातील एका सर्वोच्च पदावर नियुक्ती होत असल्यानं अमरावतीकरांना आनंद झालाय.