¡Sorpréndeme!

आगामी काळात पाकिस्तानचे होतील चार तुकडे ...; लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर यांची प्रतिक्रिया

2025-05-07 16 Dailymotion

भारताने पाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावर लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.