एक-एक दहशतवादी मारावा; प्रगती जगदाळेंनी 'ऑपरेशन सिंदूर'चं केलं स्वागत
2025-05-07 3 Dailymotion
भारतानं दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले करत पाकिस्तानची झोप उडवून दिली. या हल्ल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली.