¡Sorpréndeme!

पेट्रोल पंपावर काम करत बारावीत मिळवले ७५ टक्के गुण, परिस्थितीशी झगडणाऱ्या प्राची लाखेवर कौतुकाचा वर्षाव

2025-05-06 77 Dailymotion

प्राची लाखेनं घरी बेताची परिस्थिती, वडिलांच निधन, आईचा अपघात, घराचा गाडा हाकण्यासाठी पेट्रोल पंपावर केलेलं काम, अशा परिस्थितीत कष्ट करून तिनं बारावीच्या परीक्षेत यश मिळवलंय.