¡Sorpréndeme!

राज्यात बिगुल वाजणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ महिन्यांत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

2025-05-06 6 Dailymotion

राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.