'सजना' चे निर्माते-दिग्दर्शक शशिकांत धोत्रे यांच्या चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट!
2025-05-06 0 Dailymotion
ख्यातनाम चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी सजना या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.