¡Sorpréndeme!

धक्कादायक; रागाच्या भरात पत्नीचा केला खून : मृतदेह दुचाकीवरुन नेणार्‍या पतीला पोलिसांनी रंगेहात पकडलं

2025-05-06 0 Dailymotion

रागाच्या भरात पत्नीचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पती मृतदेहाला घेऊन दुचाकीवरून निघाला. मात्र पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी आरोपी राकेश निसारला अटक केली आहे.