मॉक ड्रिल म्हणजे नक्की काय?; ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिले काही महत्त्वाचे सल्ले
2025-05-06 4 Dailymotion
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २७ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली आहे. तर गृहमंत्रालयाने देशभरात मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.