¡Sorpréndeme!

'एआय'मुळं एकरी 10 ते 15 टन ऊस उत्पादनात वाढ; कशी करायची आधुनिक शेती? संजीव मानेंच्या टिप्स करा फॉलो

2025-05-06 3 Dailymotion

राज्यात ऊसाची शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळं आता 'एआय' टेक्नॉलॉजीचा वापर करून ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.