सांगलीतील बाळ चोरी प्रकरण; अखेर 3 दिवसांनी आईच्या कुशीत सुखरूप पोहोचलं बाळ, पोलिसांनी असा काढला माग ?
2025-05-06 5 Dailymotion
सांगली मिरजेच्या शासकीय रुग्णालयामधून 3 मे रोजी तीन दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. अखेर तीन दिवसानंतर बाळ सुखरुपपणे आईच्या कुशीत स्थिरावलं.