¡Sorpréndeme!

... तर माझी मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: लाडकी बहीण योजनेला निधी वळवल्यानं मंत्री संजय शिरसाटांचा इशारा

2025-05-06 3 Dailymotion

लाडक्या बहिणींना समाज कल्याण विभागाचा निधी वळवण्यात आल्यानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चांगलेच संतापले. त्यावरुन त्यांनी सरकारला इशारा देत घरचा आहेर दिला.