¡Sorpréndeme!

पुरंदर तालुक्यात तुमची जमीन!; सुप्रिया सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप, म्हणाल्या 'तर सगळी जमीन माझी...'

2025-05-06 177 Dailymotion

पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सर्व्हे होत आहे. सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित गावातील लोकांच्या भेटी घेतल्या.