राज्यात ऊसाची शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळं आता 'एआय' टेक्नॉलॉजीचा वापर करून ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.