उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दरे गावात जात असल्यानं विरोधक टीका करतात. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.