¡Sorpréndeme!

कार्गो विमानसेवेनं गांजा तस्करी; ओडिसातून उत्तरप्रदेशात जाणारा 10 किलो गांजा जप्त

2025-05-05 0 Dailymotion

नागपूर विमानतळावरुन 10 किलो गांजा जप्त करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विमान सेवेच्या कार्गोमधून हा गांजा तस्करी करण्यात आली आहे.