¡Sorpréndeme!

बारावीचा निकाल जाहीर; यंदा देखील मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल तर लातूर...

2025-05-05 34 Dailymotion

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.