¡Sorpréndeme!

आता शेतकऱ्यांना दिवसाच मोफत वीज; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

2025-05-04 13 Dailymotion

उद्योगांसाठी लागणाऱ्या सुविधांबाबत सरकार सकारात्मक आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मसिआ संघटनेच्या उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमात बोलताना सांगितलं.