धक्कादायक: साई दरबारी जाताना क्रू मेंबर महिलेला केला वाईट स्पर्श, राजस्थानच्या नराधमावर गुन्हा दाखल
2025-05-04 1 Dailymotion
शिर्डीतीला येणाऱ्या राजस्थानच्या नराधमानं क्रू मेंबर महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे हादरलेल्या क्रू मेंबर महिलेनं इंडिगोच्या विटनेसकडं तक्रार केली. याप्रकरणी संदीप सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला.