¡Sorpréndeme!

पाणी टंचाई! सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा

2025-05-04 10 Dailymotion

उन्हाचे चटके बसायला लागले असतानाच, सातपुड्यातील दुर्गम भागातील बीलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.