उन्हाळा आला की, शालेय मुलांसाठी उन्हाळी शिबिरांचं आयोजन केलं जातं. या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यातील सुप्तगुणांना चालना दिली जाते.