¡Sorpréndeme!

रामराजे निंबाळकर आणि खंडणी प्रकरणातील महिलेच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल, मंत्री जयकुमार गोरे म्हणाले...

2025-05-04 122 Dailymotion

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या खंडणी प्रकरणातील महिला आणि आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.