रामोजी समूहाच्या स्टॉलला ज्येष्ठ दिग्दर्शक रवी जाधव यांनी भेट दिली. त्यांनी फिल्मसिटीबद्दल नवीन माहिती जाणून घेतली.