¡Sorpréndeme!

धनंजय मुंडेंकडून धमक्या आणि एआयच्या माध्यमातून छळ सुरूच, करूणा मुंडेंची कोर्टात लेखी तक्रार!

2025-05-03 18 Dailymotion

धमक्यांसोबत आपल्या मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले अश्लील व्हिडिओही पाठवले जात असल्याचं करूणा मुंडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.