वेव्हज २०२५ परिषदेत तेलंगणा राज्यात स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलच्या माध्यमातून ऐतिहासिक पात्रांनी समाजाला एक संदेश दिला.