'वेव्हज'मध्ये रामोजी समूहाच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांना मिळाले VFX चे धडे; मानले आभार...
2025-05-03 10 Dailymotion
वेव्हजमध्ये रामोजी समूहाच्या स्टॉलवर उपस्थित तरुणांनी व्हर्च्युअल स्टुडिओ आणि व्हीएफएक्सचे धडे घेतले. यावेळी, विद्यार्थ्यांनी व्हीएफएक्सचे धडे मिळाल्यानंतर रामोजी समूहाचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केला.