¡Sorpréndeme!

विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; जुगाड करत पक्ष्यांच्या पाण्याची सोय

2025-05-03 165 Dailymotion

राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळं पक्षांना पाणी मिळणं कठीण होत आहे. हे पाहून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी एक उपक्रम राबवला आहे.