¡Sorpréndeme!

पुणे ग्रामीण पोलिसांची नवी योजना; गावखेड्यातील गुन्ह्यांची माहिती मिळणार लवकर

2025-05-03 1 Dailymotion

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘एक गाव एक पोलीस पाटील’ योजना सुरू केली आहे.