¡Sorpréndeme!

बेपत्ता अल्पवयीन मुलींचा ५ तासात सोशल मीडियामुळं शोध; पाचशे पोलीस कर्मचारी लागले होते कामाला

2025-05-02 10 Dailymotion

नागपूर शहरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांनी त्या मुलींचा शोध अवघ्या पाच तासात लावला. या कामात नागरिकांनी पोलिसांना मदत केली.