या परिषदेत जगभरातील अनेक कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले असून, येथे भेटी देणाऱ्या नागरिकांचे रामोजी समूहाचा स्टॉल विशेष आकर्षण ठरत आहे.