पुण्यात कचऱ्यातून फुलवले सुंदर व हिरवेगार टेरेस गार्डन, पर्यावरण पूरक उपक्रमासाठी पालिका देणार प्रोत्साहन
2025-05-02 2 Dailymotion
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, टायर, ड्रम, विटा यांसारख्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून बनवलेली ही बाग खूपच सुंदर झाली आहे.