¡Sorpréndeme!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हात झटकले

2025-05-02 25 Dailymotion

"शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी तरी दिलेलं नाही," असं म्हणत अजित पवारांनी या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला.