वरवंडी गावातील एका शेतात एक महिना ४५३ किलो वजनाचा जिवंत बॉम्ब पडला होता. अखेर आज हा बॉम्ब उचलून नेण्यात आला.