ऐन उन्हाळ्यात नंदुरबार शहरावर पाणीटंचाईचं संकट ओढवलं आहे. त्यामुळं पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलंय.